आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Most Powerful Chinese Paramilitary Training

चीन: जगातील सर्वात ताकदवान पॅरामिलिट्री फोर्सचे अवघड असे लष्‍करी प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या निमलष्‍करी पोलिसांचे (पॅरामिलिट्री) प्रशिक्षण चिनी लष्‍करा इतकेच कठीण असते. नुकतेच अन्हुई प्रांताच्या चुझाऊमध्‍ये निमलष्‍करी पोलीस दल कठीण असे प्रशिक्षण घेताना दिसली. वृत्तसंस्था रॉयटर्सने त्याची छायाचित्रे जारी केले आहेत. नि‍मलष्‍करी दलाची निर्मिती पीपल्स आर्म्ड पोलीस, पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए) आणि राखीव दलांमधून बनते. पीएलए जगातील सर्वात शक्तिशाली लष्‍कर आहे. यात जवळजवळ 23 लाख सैनिक आहेत. कसे दिले जाते प्रशिक्षण...
- निमलष्‍करी पोलीस दलाला जमीन, पाणी आणि हवेत प्रशिक्षण दिले जाते.
- या दलाचा वापर कायदा सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेसाठी केला जातो.
- सैनिकांना पाणी आणि चिखलातील हल्ला, वन् - टू- वन् फाइट, बर्फावर सराव करणे.
- पाण्‍यात अनेक मिनिटे श्‍वास रोखण धरणे, दोरीच्या मदतीने भिंतीवर चढणे असे खास प्रशिक्षणाचे भाग असतात.
- एका आकडेवारीनुसार, चीनजवळ जवळजवळ 40 लाख निमलष्‍करी दल आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा चीनच्या निमलष्‍करी दलाचे खडतर प्रशिक्षण...