आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात वाइट वर्क कल्चर; जेवणासह झोपणेही कार्यालयातच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका एचआर कंपनीचे कर्मचारी लिऊ पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतो आणि सकाळी 8 वाजता उठतो. त्यानंतर बाथरुमध्‍येच आंघोळ करतो. - Divya Marathi
एका एचआर कंपनीचे कर्मचारी लिऊ पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतो आणि सकाळी 8 वाजता उठतो. त्यानंतर बाथरुमध्‍येच आंघोळ करतो.
इंटरनॅशनल डेस्क - आपल्या कार्यालयातील अतिरिक्त काम पसंत नसेल तर एकदा चीनचे वर्क कल्चर आवश्य पाहावे. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांचे आयुष्‍य अतिशय धक्कादायक आहे. अनेक स्टार्ट-अप कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना डेडलाइन देते. ही डेडलाइन शब्दशः त्यांच्यासाठी डेडलाईन ठरते. टारगेट पूर्ण करण्यासाठी त्यांना कार्यालयातच बसून जेवणे, झोपणे आणि सकाळी उठून ऑफिसमध्येच फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या खुर्चीवर बसावे लागते. 
 
 
बॉसने संगणकासोबत मागवला बेड...
>> तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या कार्यालयात रात्री उशीरापर्यंत थांबणा-या कर्मचा-यांना आराम करण्‍यासाठी बेड देत आहेत. 
>> बीजिंगमध्‍ये 40 वर्षांची दायी जियांगने गेल्या वर्षी क्लाऊड कॉम्प्युटिंग कंपनी सुरु केली होती. कार्यालय उघडताच त्यांनी सर्वप्रथम 12 बेड मागवले. 
>> ते म्हणाले, मी 15 वर्ष एका मशिनरी कंपनीत 72 तासांच्या शिफ्टमध्‍ये काम केले. मी थकून पाय-यावर झोपी गेलो होतो. 
>> आमच्या तंत्रज्ञानासाठी ब्रेन अॅक्टिव्हिटी जास्त असायला हवी. त्यासाठी मी त्याच्या आरामाची व्यवस्था केली.
 

पुढील स्लाइड्सवर, ऑफिसमध्येच खातात, झोपतात आणि पुन्हा जागेवर बसतात चिनी कर्मचारी...
बातम्या आणखी आहेत...