आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 मृतदेह विज्ञानासाठी न उलगडलेले रहस्यच, आजही जैसे थे स्थितीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाची किंमत तो जिवंत असे पर्यंतच असते. मृत्यूनंतर त्याचे शरीर कुजायला लागते. मृतदेह जास्त काळ ठेवणे कठीण होऊन जाते. मात्र जगात काही व्यक्तींचे मृत शरीर आजही सुरक्षित जतन करुन ठेवण्‍यात आले आहे. काही तर संरक्षणाविनाही चांगल्या स्थितीत आहे. चला तर अशीच जतन करुन ठेवलेल्या मृतदेहांविषयी जाणून घेऊ या.
पुढे क्लिक करा आणि वाचा ला डोन्सेला, जॉन टोरिंग्टन, सेंट जीटा, डॅशी-डोरजहो इटिगिलोव, रोसालिआ लोम्बार्डो, लेडी जिन झुई, टोलूंड मॅन, ओत्जी, संत फ्रान्सिस झेव्हियर, व्लादिमीर लेनिन यांच्या मृतदेहांविषयी