आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषरुपात जन्माला आलेल्या या आहेत जगातील 10 प्रसिद्ध सौंदर्यवती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरापसॉर्न अठायाकॉर्न (सॅमी) - Divya Marathi
सिरापसॉर्न अठायाकॉर्न (सॅमी)
आजच्या काळात लिंगबदल करून सामान्य जीवन जगणे हे सर्वसामान्य होत चालले आहे. अशाप्रकारे लिंगपरिवर्तन करून अनेक लोक जीवन जगत असतात. पण अनेकदा आपल्याला असे लोक ओळखताही येत नाही. अनेक मॅगझिनमध्ये छापून येणारे फोटो किंवा काही कार्यक्रमात प्रत्यक्ष मॉडेल पाहूनही आपल्याला अंदाज येणार नाही की त्या मॉडेल एकेकाळी पुरुष होत्या आणि, आणि लिंगपरिवर्तन करून त्या स्त्री बनल्या. तसे सांगितले नाही तर कोणालाही याबाबत काहीही कळणारच नाही. अशाच काही मॉडेल्सबाबत माहिती देणार आहोत.. नक्कीच त्यांचे सौंदर्य पाहून तुम्हालाही या सौदर्यवती खरंच पूर्वी पुरुष होत्या का... का असा विचार करावा लागेल हे नक्की...
सिरापसॉर्न अठायाकॉर्न (सॅमी)
थायलंडच्या या प्रसिद्ध मॉडेलला सॅमी म्हणूनही ओळखले जाते. तिने 2011 मध्ये मिस इंटरनॅशनल क्वीन हा किताब जिंकला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जगभरातील अशाच मॉडेल्सबाबत... भारतीय मॉडेलबाबत वाचा अखेरच्या स्लाइडवर..