आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: हे 10 ऐतिहासिक फोटो बघितल्यावर तुम्ही 2 मिनिटे व्हाल स्तब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक फोटो अगदी दुर्मिळ असतात. इतिहासात डोकावण्याची ती एक खिडकी असते. हे फोटो अगदी जपून ठेवले जातात. कारण त्यावेळचे समाजजिवन रेखाटण्याची, घडामोडी सांगण्याची, परिस्थिती मांडण्याची क्षमता त्यात असते. हे फोटो बघितल्यावर आपण किमान दोन मिनिटांसाठी स्तब्ध होतो. आपले डोके विचार करायला लागते.
1912 मध्ये टायटॅनिक दुर्घटनेतून बचावलेले प्रवासी लाईफ बोटमध्ये चढताना टिपलेला फोटो. हा फोटो टिपल्यानंतर टायटॅनिक जहाज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेऊन समुद्रात बुडाले.
पुढील स्लाईडवर बघा, असेच काही ऐतिहासिक फोटो... त्यातून उलगडेल इतिहास....