आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 10 बिबट्यांनी घेरले तरुणीला, तरी स्वत:चा जीव तिने वाचवला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहा बिबट्यांनी एका तरुणीला जंगलात घेरले होते. तिने स्वत: चा बचाव केला आणि त्या बिबट्यांना पिटाळून लावले. यूट्यूबवर या प्रसंगाचा व्हिडिओ ब्रायन मिशेल यांनी अपलोड केला आहे. हा व्हिडिओ 2013 च्या सप्टेंबर महिन्यात बनवण्‍यात आला आहे. कोणत्यातरी जंगलात बाइकने फिरताना तरुणी एका ठिकाणी थांबते. तेव्हा तिला चारी बाजूने बिबट्या घेरतात. दृश्‍य मोठ्ठेच भयावह होते.
एखाद्या सामान्य व्यक्तिने बिबट्यापुढे शरणगती पत्कारली असती. मात्र त्या तरुणीने असे काहीही केले नाही. तिच्या एकंदरीत हावभाव ती घाबरली असल्याचे सांगत नव्हते. ती अनेकदा बिबट्यांजवळ जायची आणि उलट त्यांनाच भीती दाखवायची. काही वेळ असे केल्यानंतर ती बिबट्यांजवळ बसून त्यांना चुचकारत होती. असे करताना ती कॅमेरामनशीही बोलत होती.
पुढील स्लाइडवर पाहा, डोकं चक्रावून सोडणारे व्हिडिओ ...