आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Most Expensive : पाहा तुम्हाला परवडतील का या Engagement Rings

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा दोन प्रेमी किंवा एखादे कपल लग्नाचा निर्णय घेते तेव्हा त्यांच्या नात्याची सुरुवात ही Engagement पासून होते. यामध्ये सर्वाधिक उत्साह असतो तो Engagement Ring बाबत. कारण ही रिंग त्यांच्या नात्याचा एक महत्त्वाचा आधार असतो. साधारणपणे वेडींग रिंग या फार महागड्या नसतात. पण ज्याला महागड्या रिंग निवडायच्या असतील त्यांच्यासाठी पर्यायही अनेक असतात. या रिंगमध्ये लावलेले डायमंड किंना बहुमोल रत्नांमुळे या रिंगच्या किमती या कोट्यवधींच्या घरातही होऊ शकतात. जगभरातील अशाच दहा सर्वात महागड्या ठरलेल्या वेडींग रिंग्जबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. पण या यादीत ब्रिटनची माजी प्रिन्सेस डायनाला दिलेली रींग अखेरच्या स्थानावर आहे, हे ऐकून तुम्हाचा आश्चर्य नक्कीच वाटेल.

10. प्रिन्सेस डायना - 3,17,200 डॉलर
प्रिन्स चार्ल्स यांनी प्रिन्सेस डायनाला दिलेल्या या रिंगमध्ये नीलमणी हे रत्न असून त्याच्या सर्व बाजुंनी लहान व्हाइट डायमंड आहेत. या रिंगमध्ये असलेला रत्न हा 18 कॅरेटचा असून आजही त्याची चमक जराही कमी झालेली नाही. प्रिन्सेस डायनानंतर प्रिन्स हॅरी यांनी ही रिंग प्रिन्सेस केटला दिली असून सध्या ती केटकडेच आहे. प्रिन्सेस केट फॅशन आयकॉन असून ब-याचदा ती जेव्हा निळे वस्त्र परिधान करते तेव्हा त्यावर ही रिंग अगदी शोभून दिसत असते.
कोणाकडे आहे सर्वात महागडी एंगेजमेंट रिंग, वाचा पुढील स्लाइड्सवर...