आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नास्त्रेदमसच्या या 10 भविष्यवाणी खऱ्या ठरल्याने उडाली होती खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग सातत्याने बदलत असते हे सांगणे सोपे आहे. मात्र जगात हे ठरावीक 10 बदल होणार आहेत असे काही सांगण्यासाठी ब्रह्मदेवलाच बोलवावे लागेल. फ्रेंचचे महान भविष्यकार नास्त्रेदमस यांनी केलेल्या अशाच भविष्यवाणी ख-या ठरल्यामुळे जगभर खळबळ उडाली. 15 व्या शतकात जन्मलेल्या नास्त्रेदमसने केलेल्या भविष्यवाणीपैकी दहा भविष्यवाणी ख-या ठरल्या आहेत.

तापमानवाढ, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासह हिमवृष्टीचे भाकीत नास्त्रेदमसने 'द प्रोफेसीज' या पुस्तकात नोंदवले आहे. 14 डिसेंबरला नास्त्रेदमसची जंयती साजरी होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला नास्त्रेदमसने काय भविष्य वर्तवले होते याविषयी माहिती देणार आहोत. आजही या भविष्यकाराच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे लोक जगभर पाहायला मिळतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या नास्त्रेदमस आणि त्याच्या भविष्यवाणी...
बातम्या आणखी आहेत...