आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:सिरियात आत्मघातकी हल्ल्यात 100 ठार, नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसना केले लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरियामध्ये एका आत्मघातली कार बॉम्ब स्फोटात 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. सरकारच्या ताब्यात असलेल्या 2 शहरांमधून सरक्षितपणे बाहेर काढल्या जाणाऱ्या नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. यात अनेक लहान मुलेही गभीर जखमी आहेत.
 
पुढील स्लाईड क्लिक करून पाहा व्हिडीओ ....
बातम्या आणखी आहेत...