आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटभर जेवून १०० जण रेस्तराँमधून गेले पळून..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारल्यानंतर पोटभर जेवलेल्या १०० जणांनी रेस्तराँमधून पळ काढल्याची विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांसमोर आता त्यांच्या शोधाची समस्या आहे. स्पेनच्या उत्तरेकडील बिम्बिबरच्या कार्मन रेस्तराँमध्ये गुरुवारी पार्टीसाठी एक हॉल बुक केला होता. त्यात शंभरावर लोक सहभागी झाले होते. त्यांनी पार्टीची मजा घेतली. खाणे-पिणे, नाच-गाण्याचाही आनंद लुटला. परंतु काही समजण्याच्या आत हे सगळे गायब झाले .
बातम्या आणखी आहेत...