आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 106 Year Old McLaurin Dances From Joy With Obama

ओबामांना भेटल्याने 106 वर्षांची आजी आनंदाने नाचू लागली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबामा आणि मिशेल यांच्यासह 106 वर्षांची मॅकलॉरिन आजी. - Divya Marathi
ओबामा आणि मिशेल यांच्यासह 106 वर्षांची मॅकलॉरिन आजी.
एका 106 वर्षांच्या कृष्‍णवर्णीय आजीची बराक ओबामा यांना भेटण्‍याची इच्छा पूर्ण झाली आहे. व्हाईट हाऊसमध्‍ये प्रवेश करताच तिचे पाय थिरकू लागले. या आजीचे नाव व्हर्जिनिया मॅकलॉरिन आहे. ती साऊथ कॅरोलिनची रहिवाशी आहे. ती म्हणाली, 'वाटत नव्हते, की कृष्‍णवर्णीय अध्‍यक्ष होईल' ...
- व्हाईट हाऊसमध्‍ये मॅकलॉरिनला ब्लॅक हिस्ट्री मंथ सेलि‍ब्रेशन्ससाठी आमंत्रित करण्‍यात आले होते.
- ती म्हणते, तीन वर्षानंतर ओबामा आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्‍याची इच्छा पूर्ण झाली.
- यामुळे मॅकलॉरिन आजी आनंदाने नाचू लागली. यावर ओबामा यांनी, आजींना वयाच्या 106 वर्षीही डान्स कशा करु शकता असा प्रश्‍न विचारला होता.
- मला मोठा होऊन तुमच्या सारख व्हायच आहे. प्रश्‍नाला उत्तर देताना मॅकलॉरिन आजी म्हणाल्या, हो तुम्ही करु शकता.
- मला वाटले होते, की व्हाईट हाऊसमध्‍ये जायला मिळेल की नाही. मला विश्‍वासच बसत नाही, मी खूप आनंदी आहे.
- 2014 मध्‍ये मॅकलॉरिन आजीने व्हाईट हाऊसमध्‍ये एक पिटीशन दाखल केले होते.
- यात अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्‍याची इच्छा व्यक्ती केली होती
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
- व्हाईट हाऊसच्या फे‍सबुक पेजवर प्रसिध्‍द केलेल्या या व्हिडिओला 3.1 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि 1.4 लाख लोकांनी तो पाहिला आहे.
- ट्विटरवर या व्हिडिओला 10 हजारांपेक्षा जास्त रीट्विट आणि 14 हजाराच्यावर लाइक्स मिळाले आहेत.
- तसेच गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ एकूण 5.5 लाख
लोकांनी पाहिला असून 98 हजार लाइक्स मिळाले आहेत.
ब्लॅक हिस्ट्री मंथ म्हणजे काय?
- फेब्रूवारी महिन्यात व्हाईट हाऊस ब्लॅक हिस्ट्री मंथचे आयोजन करीत असते.
- या प्रसंगी आफ्र‍िकन अमेरिकन वंशाचे नागरिक आनंदोत्सव साजरा करतात. त्यांचा अमेरिकेच्या जडणघडणमध्‍ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा व्हिडिओ आणि छायाचित्र...