आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगांच्या सानिध्यात पाहुणचार, या आहेत जगातील 12 सर्वात उंच Hotel\'s

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात सध्या सगळीकडे एकापेक्षा एक उंच अशा इमारती उभारण्याची स्पर्धाच लागली आहे. अगदी न्यूयॉर्कपासून ते हाँगकाँगपर्यंत अशा मोठ्या मोठ्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. पण इमारतीच नव्हे तर जगामध्ये अशा गगनाला भिडलेले उंच असे हॉटेलही पाहायला मिळतात. अनेक मोठे समूह कोट्यवधींचा खर्च करून अशा प्रकारचे उंचच उंच टॉवर उभारण्याचे काम करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करणे आणि आपल्या ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने असे एकापेक्षा एक उंच हॉटेल्स उभारण्याचे काम केले जात आहे.

या हॉटेलमध्ये खास सुइटबरोबरच काही विशेष सुविधाही देण्यात आलेल्या असतात. तसेच कसिनो, क्लब, बार हेही या हॉटेलमध्ये असतात. तसेच काही कसिनो सर्वात वरच्या फ्लोअरवरही असतात. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी लागणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर असतो. पण त्याचबरोबर फार खर्च करण्याची तयारी नसलेल्या पर्यटकांसाठीही इतर काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या हॉटेलमध्ये राहाण्याची संधी आपल्याला मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या या हॉटेल्समध्ये एक फेरफटका मारायला काय हरकत आहे. चला तर मग, पाहुयात जगातील 12 सर्वात उंच हॉटेल्स...

पुढील स्लाइड्सवर वाचा, जगातील 12 उंच हॉटेल्सबाबत सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...