आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Places To Visit Before Your Buddies Get Married

लग्न करताय, मग बॅचलर पार्टिचे काय... ही 12 ठिकाणे पाहा आणि ठरवा PLAN

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न म्हटले की लग्नापूर्वी मित्रांबरोबर बॅचलर पार्टी ही ठरलेली असते. मग मित्र कोणते, ग्रुप कोणता आणि पार्टी कशी हे त्या ग्रुपवर अवलंबून असेत. पण लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी किमान एकदिवस तरी मज्जा करायची ही त्यामागची भावना मात्र प्रत्येकवेळी सारखीच असते. आम्हीदेखिल आज तुम्हाला अशाच 12 ठिकाणांबाबत माहिती सांगणार आहोत, ज्याठिकाणी खरंच लग्नाआधी जाऊन एकदा मज्जा करायलाच हवी. आता ते कोणाच्या खिशाला परवडेल हे आम्हाला माहिती नाही, पण ती ठिकाणे कोणती हे तर आधी जाणून घ्या...
ऑक्टोबरफेस्ट
जर्मनीच्या म्युनिचमध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. 16 दिवस चालणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये जर्मनीच्या हॉट बार टेंडर बीअर सर्व्ह करतात. त्याचबरोबर भरपूर मस्ती या फेस्टीव्हलमध्ये असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगातील इतर ठिकाणे...