आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

120 किलोची मॉडेल ठरली ब्यूटी क्वीन, आपल्या भाषणाने जिंकले उपस्थितांचे मन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 वर्षाची एस्टीफानिया कोरिएने आपल्या लठ्ठपणानंतरही ब्यूटी कॉन्टेस्ट विजेती झाली. - Divya Marathi
24 वर्षाची एस्टीफानिया कोरिएने आपल्या लठ्ठपणानंतरही ब्यूटी कॉन्टेस्ट विजेती झाली.
ब्यूनस आयर्स- 24 वर्षाची एस्टीफानिया कोरिएने आपल्या जाडजूड पणानंतरही ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिची उंची फक्त 5 फूट 3 इंच इतकी आहे तर वजन 120 किलो आहे. कॉन्टेस्टमध्ये विजेतेपद मिळविण्यात तिला मदत झाली ती तिच्या भाषणाची, जे तिने स्वत:च्या मनाला येईल ते दिल्याने. कारण तिचे लिखित भाषण ती विसरली होती. ही स्पर्धा अर्जेंटिनातील वेस्ट कोस्टमधील मेंडोजा येथे पार पडली. स्पष्टपणा उतरला पसंतीस....
- एस्टीफानियाने ब्यूटी कॉन्टेस्टच्या दरम्यान तिने मोकळे मनाने मान्य केले की, तिने लिहलेले भाषण आपण विसरलो आहे.
- मात्र, कोणत्याही तयारी विना तिने दिलेले भाषणाने कमालच केली.
- तिने भाषण इतके छान दिले की, लोक तिच्यावर इतके प्रभावित व फिदा झाले की त्यांनी तिचा जाडजूडपणा विसरून तिला क्वीन मानले.
- एस्टीफानियाने सांगितले की, ‘मला हा भेदभाव संपवून टाकायचा आहे की, वेन्डिमिया ही एक ब्यूटी कॉन्टेस्ट नाही आहे.
- ती पुढे म्हणते, या कॉन्टेस्टद्वारे मेंडोजातील वाईन सेक्टरमधील सर्वा लोकांचे प्रतिनिधित्व करणार आहे.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वजनदार एस्टीफानियाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...