आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: याला म्हणतात क्रिएटिव्हिटी, 13 भन्नाट बिझनेस कार्ड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - एखाद्या कंपनीत काम करणारे असो वा प्रोफेशनल व्हिझिटिंग कार्ड किंवा बिझनेस कार्ड ही औपचारिकता सगळेच पूर्ण करतात. मात्र, ऑनलाईन आणि वेबसाइटच्या जमान्यात बिझनेस कार्डवर कुणी फारसे लक्ष देत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला तो कार्ड दिल्यास त्यावर त्याचे किती लक्ष जाते, किंवा आपल्या कंपनी आणि प्रोफेशनची किती प्रसिद्धी होते यावर आजकाल दुर्लक्ष केले जाते. मात्र, आम्ही आपल्यासमोर असे काही भन्नाट क्रिएटिव्हिटी असलेल्या लोकांचे व्हिझिटिंग कार्ड्स घेऊन आलो आहोत. जे पाहूण ते कशाबाबत आहे, किंवा ते काय करतात हे वाचून सांगण्याची देखील गरज नाही. मग, ते योगा ट्रेनरचे कार्ड असो की सर्जरी करणाऱ्यांचे, खुर्ची बनवणाऱ्यांच्या बिझनेस कार्डवरून चक्क खुर्ची बनते. तर, वाइन एक्सपर्टच्या कार्डवर खास ओल्ड वाइनचा सुगंध टाकलेला आहे. तर, सायकल रिपेअर शॉपने आपल्या कार्डमध्ये ऑल इन वन टूल बॉक्सच दिला.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच क्रिएटिव्ह बिझनेस कार्ड्सचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...