आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तर कोरियात आहेत असे क्रुर कायदे, नागरिक भोगताहेत नरक यातना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योगाँग - अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने जानेवारी महिन्‍यात हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. दरम्‍यान, उ. कोरिया हा द. कोरियाला वारंवार आण्विक हल्‍ल्‍याची धमकी देत आहे. त्‍यामुळे पूर्व आशियातील सर्वच देश त्रस्‍त झालेत. परिणामी, उ. कोरिया हे राष्‍ट्र जगभर चर्चेत आले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या देशातील कठोर कायद्याबाबत....
खूप क्रुर आहेत कायदे
उ. कोरियामध्‍ये खूप कायदे आहेत. त्‍यामुळे इतर देशातील नागरिकांनी उत्‍तर कोरियातील नागरिकांविषयी सहानभूती वाटते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कठोर कायद्याबाबत....