खेकड्यांचे बेट (Crabs Island)
क्रिस्मस आयलँड इंडियन ओशनमध्ये आहे. 135 चौरस किमी भूभाग असलेल्या या बेटाचा शोध 1643 मध्ये लागला होता. या बेटावर 14 प्रजातींचे लाल खेकडे राहतात. त्यांची संख्या सुमारे 12 कोटीपेक्षा अधिक आहे. या बेटाच्या 63 टक्के भागाचे ऑस्ट्रेलियन नॅशनल पार्कच्या रुपात संवर्धन करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा.. अशाच काही इतर बेटांबाबत...