आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 fattest celebrity photos altered by david lopera

Horrible:Fatty झाली इमा वॉटसन, पाहा अजून कोणकोणत्या अभिनेत्री झाल्यात जाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्यवान महिला असा शब्द निघताल प्रत्येकाच्या मनात एकदम स्लीमड्रीम मॉडेल म्हणजेच (36' 24' 36') अशी फिगर असलेली महिला अथवा झिरो फिगर असलेली महिला दिसायला लागते. जाडी महिला कधीच कोणाच्या मनात सौंदर्याचे प्रतिक म्हणून येणारही नाही. कारण जाहिरातींनी आणि चित्रपटांनी प्रत्येकाच्या मनावर ते ठासूनच दिले आहे. हाच विचार एका स्पॅनिश कलाकाराने खोटा ठरवला आहे. २० वर्षीय डेविड लोपेराने फोटोशॉपच्या मदतीने काही सुप्रसिध्द अभिनेत्रींच्या फोटोंना फॅट्टी दाखवले आणि ते फोटो सोशल नेटवर्कींगवर वाऱ्यासारखे वायरल झाले. हे फोटो बघायला थोडे विचित्र वाटले तरी त्यातील सौंदर्य तुमच्या डोळ्यात नक्कीच भरेल. डेविडच्या या फोटोंमध्ये हॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींचाही समावेश आहे. यामध्ये जेनिफर लॉरेन्स, किम कार्दशियन, इमा वॉटसन इत्यांदींचा समावेश आहे.

चला तर मग तुम्हीही घ्या अस्वाद या कलात्मक फोटोग्राफचा...

पुढील स्लाईडवर पाहा, डेविड लोपेरांच्या इतर कलाकृती जे पाहून तुम्ही व्हाल अवाकच...