आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 Hand Carved Sculptures By Peter Demetz Look So Real They

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Unbelievable : ही आहेत हाताने कोरलेली लाकडी शिल्पे, पाहा अदभूत कलाकृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीचा शिल्पकार पीटर डेमेझ याने काही अदभूत अशा कलाकृती साकारल्या आहेत. त्याने साकारलेल्या या कलाकृती पाहून ते पुतळे आहेत यावर विश्वासच बसणार नाही. या कलाकाराने तयार केलेले हे शिल्प पाहून काही क्षणासाठी ती माणसेच असल्याचा भास होतो. या शिल्पांमध्ये जीवंतपणा आणण्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे ही सर्व शिल्पे लाकडापासून साकारण्यात आली आहेत. या मध्ये मानवी भावना एवढ्या सुंदर पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत की, काही क्षणासाठी प्रत्यक्ष माणसेच उभी केली असल्यासारखे वाटते. हाताने कोरून तयार केलेल्या या शिल्पांमध्ये अत्यंत सुंदर अशा मानवी प्रतिकृती दाखवण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पीटर डोमेझच्या अशाच काही कलाकृती...