आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fountain : हे एकापेक्षा एक सुंदर कारंजे पाहून मन होईल प्रसन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्याने जाताना आपल्याला एखादे साधेसे कारंजे दिसले तरी त्यामधून उडणारे पाण्याचे तुषार पाहून मनामध्ये उत्साह आणि आनंद निर्माण होतो. मुळात कोणतेही कारंजे पाहिले की अत्यंत प्रसन्न अनुभव आपल्याला येत असतो. मग हे कारंजे आणखी सुंदर रुपात असतील तर त्याचे सौंदर्य किती पटींनी वाढेल हे वेगळे सांगायला नको.
जगामध्ये असे विविध आकाराचे आणि वेगवेगळ्या थीमवर आधारित असे कारंजे आहेत. विविध शहरांमधील हे कारंजे अत्यंत सुंदर काही आकाराने खूप मोठे तर काही खास आकाराचे असे आहेत. असेच जगातील काही सुंदर कारंजे आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत...

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील काही आकर्षक कारंजे...