आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सौदी अरेबियातील शेख, ज्यांच्यासमवेत चालतो सोन्याच्या कारचा ताफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्की बिन अब्दुल्ला, जो आपल्या सोन्याच्या कार्समुळे चर्चेत राहतो. - Divya Marathi
तुर्की बिन अब्दुल्ला, जो आपल्या सोन्याच्या कार्समुळे चर्चेत राहतो.
इंटरनॅशनल डेस्क- जेव्हा कधी आपण सौदी अरबबाबत बोलतो तेव्हा तेथील शेख लोकांच्या लग्झरीयस लाईफचा उल्लेख होतो. या शेखपैकी एक आहे तुर्की बिन अब्दुल्ला, जो आपल्या सोन्याच्या कार्समुळे चर्चेत राहतो. तुर्कीजवळ एक-दोन नाही तर डझनावरी गोल्ड प्लेटेड कार्स आहेत. तुर्कीच्या इंस्टाग्रामवर सुद्धा त्याच्या श्रीमंतीचे आणि भारी लाईफस्टाईलचे फोटोज पाहायला मिळतात. तुर्कीसोबत चालतो कार्सचा ताफा...
 
- तुर्की जेथे जेथे जातो तेथे तो कारचा ताफा घेऊन जातो.  
- त्याची गोल्ड प्लेटेड कारच्या पुढच्या सीटवर बिबट्या बसलेला असतो. 
- तुर्कीजवळ गोल्ड बेंटले, गोल्ड लॅम्बोर्गिनी, गोल्ड मर्सिडीज ट्रक आणि गोल्ड रोल्स रॉयस आहेत. 
- मूळच्या या कार सामान्य किंमतीच्या आहेत मात्र तुर्कीने सर्व कार्सला गोल्ड कोटिंग केले आहे. 
- ज्यामुळे या कारची किंमत दहापट वाढली आहे. आता तो जगात फेमस झाला आहे. 
- एवढेच नव्हे तर, तुर्की जेथे जातो तेथे तेथे त्याच्यामागे कारचा ताफा चालत राहतो. 
- गेल्या वर्षी तुर्की न्यूयॉर्कमध्ये पोहचला होता तेव्हा त्याने कार्गो विमानात सर्व गाड्या नेल्या होत्या.
- जेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून त्याच्या कारचा ताफा चालला होता तेव्हा अमेरिकन लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 
- तुर्कीच्या गाड्या जेथे जेथे पार्क केल्या जातात तेथे सेल्फी घेणा-याची गर्दी पाहायला मिळते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...