आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:हबल टेलिस्कोपने टिपलेली अप्रतिम छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: 2013 मधील हॉर्सहेड नेबुला

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि युरोपियन अंतराळ संस्थेच्या 'हबल' स्पेस टेलिस्कोप 24 एप्रिल रोजी आपले अंतराळातील 25 वर्ष पूर्ण केला आहे. टेलिस्कोप 24 एप्रिल, 1990 मध्‍ये स्पेस शटल डिस्कव्हरीच्या मदतीने अवकाशात सोडले होते. तेव्हापासून तो पृथ्‍वीभोवती फ‍िरताना आकाशगंगेच्या वेगवेगळ्या भागाचे फोटोज पाठवले आहे. एका वृत्तानुसार हबल आतापर्यंत 3 अब्ज मैलापेक्षा जास्त अंतर प्रवास केला आहे. दुसरीकडे,1990 पासून आतापर्यंत 12 लाखांपेक्षाही जास्त निरीक्षण केले आहे.हबल टेलिस्कोप 8 किमी प्रति सेकंदच्या गतीने प्रत्येक 97 मिनिटात पृथ्‍वी भोवती चक्कर मारते.चला तर हबलच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त नासा आणि युरोप‍ियन स्पेस एजेंसीने 25 वर्षांत पाठवलेली उत्कृष्‍ट छायाचित्रे पाहूया.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हबल टेलिस्कोपने पाठवलेले फोटोज...