आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर सद्दाम हुसेनने लिहिली होती रोमँटिक कादंबरी, वाचा काही रंजक Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जगामध्ये अनेक गूढ बाबी आजही अस्तित्वात आहेत. काही गूढ उकलली गेली आहेत, तर काहींचे गूढ अजूनही कायम आहे. पण जेव्हा अशा काही माहिती नसलेल्या गोष्टी समोर येतात आणि त्याबाबद माहिती मिळते तेव्हा त्या सर्वांनासाठीच आश्चर्यकारक ठरत असतात. असे फॅक्ट्स अनेकदा बुचकाळ्यात पाडणारे असतात. काही फॅक्ट्स हे आपल्यासाठी धक्कादायक किंवा आश्चर्यकारकही असतात. असेच काही फॅक्ट्स आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपला यावर विश्वास बसत नसला तरी हे सर्व फॅक्ट्स अगदी खरे आहेत.
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहूयात असेच रंजक आणि आश्चर्यकारक Facts
 

 
बातम्या आणखी आहेत...