आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 32 दुर्लभ फोटोंमध्ये आजही जिवंत आहेत विश्व इतिहासातील सर्वात मोठया घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. 1930 मध्ये New York मधील एक असा फोटो ज्यामध्ये सर्वांनी हॅट घातलेल्या आहेत. - Divya Marathi
1. 1930 मध्ये New York मधील एक असा फोटो ज्यामध्ये सर्वांनी हॅट घातलेल्या आहेत.
जगाची उत्पत्ती आणि विकासाशी संबंधित इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिण्यात आले आहेत. बदलत्या काळाचा साक्षीदार आहे इतिहास. जेव्हाही आपण इतिहासाची पाने उलटून त्यामधील कथा आणि फॅक्ट्स वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर त्याकाळातील एक अंधुक चित्र तयार होऊ लागते. आपण त्या भूतकाळात गेल्याचे आपल्याला जाणवते. परंतु इतिहासाशी संबंधित काही फोटो पाहिल्यानंतर त्यामधून वेगळेच वास्तव दिसते. म्हणतात ना एक फोटो हजारो शब्द बोलतो.

असेच काही फेमस ठिकाण, व्यक्ती आणि घटनांशी संबंधित फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे फोटो अत्यंत दुर्लभ, अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...