आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 33 Historical And Old Photos Will Astonished You

श्वास रोखून बघा हे 33 ऐतिहासिक, दुर्मिळ PHOTOS, वाचा उपयुक्त माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहासात बघायचे असेल तर फोटो एक प्रभावी माध्यम आहे. फोटो ही एक इतिहासाची टाईम मशिनच आहे, असेही म्हणता येऊ शकते. एखादा जुना फोटो बघितला तर आपण नकळत त्या काळात रुळतो. त्या वेळच्या गोष्टी आपल्या मनात रुंजी घालतात. त्याची तुलना आताच्या काळाशी करुन बघितली तर मानवाने केलेली प्रगती लक्षणीय ठरते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय असे ऐतिहासिक आणि दुर्मिळ फोटो...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, चिअरलिडर्स म्हणून महिलांच्या वेशातील पहिला पुरुष... असा तयार झाला गोल्डन गेट ब्रिज... अशी दिली गेली होती अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज बुश यांना 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची माहिती... ऑल्ड्रिन यांनी घेतलेला अंतराळातील पहिला सेल्फी...वॉलिबॉल संघातील टीनएज बराक ओबामा...