आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसरा थ्रीडी, आता आला 4 डी प्रिंटिंग तंत्रज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - थ्रीडी प्रिंटिंग आता जुनी बाब झाली आहे. संशोधकांनी आता क्रांतिकारी 4 डी प्रिंटिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे वस्तू परिस्थितीनुरुप आपला आकार बदलू शकते. 3 डी प्रिंटेड वस्तू विकास करण्‍यामागे पाणी किंवा आगीने प्रभावित होऊन नव्या संरचनेचे रुप दिले जाऊ शकते. 4 डी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे नवे वस्तू मुलांच्या खेळण्‍यानुसार स्वत:च्या आकारात बदल करु शकते, असा वॉलोंगांग विद्यापीठाच्या संशोधकांनी दावा केला आहे.