आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या कंपन्यांमध्ये 4 दिवसांचाच आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जपानमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यात चार दिवस काम करण्याचे धोरण लागू केले आहे. कमी कामगारांच्या समस्येचा सामना करत असलेल्या जपानमधील कंपन्यांनी कामगारांना आकर्षित करण्यासाठी या सुविधेची सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ देता यावा हा यामागचा उद्देश आहे. कर्मचारी उर्वरित वेळेत दुसरे काम करून जास्त उत्पन्न मिळवू शकतील यासाठी काही कंपन्यांनी हे धोरण लागू केले आहे. तसेच ते कर्मचारी सध्याची नोकरी सोडण्याचाही विचार करणार नाहीत.
 
बातम्या आणखी आहेत...