आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्‍तहून इटलीला जाणारी बोट समुद्रात उलटली, 400 स्‍थलांतरित बुडल्‍याची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम- इजिप्तवरून इटलीला येताना 400 स्‍थलांतरीत प्रवाशी समुद्रात बुडाल्‍याची माहिती आहे. काही लोक या दुर्घटनेत ठार झाले आहेत. हे सर्व प्रवासी एका बोटमधून भूमध्यसागर क्रॉस करत होते. प्राथमिक माहितीनुसार यापैकी बहुतेक लोक हे सोमाली होते. काही लोक इरिट्रिया आणि इथिओपिया येथील होते. 108 जणांचा वाचवण्‍यात यश....
- 400 हून अधिक स्थलांतरित लोक चार बोटमधून इटलीला जात होते.
- SOS Mediterranee या संस्‍थेने सांगितले की, लीबियातील कोस्ट येथून सहा लोकांचे मृतदेह सापडले आहेत.
- या दुर्घटनेत 108 लोकांना वाचवण्‍यात आले आहे.
- बचाव पथकाने दिलेल्‍या माहितीनुसार वाचवण्‍यात आलेले लोक हे 9 तास समुद्रात पोहत होते.
- यूएनच्‍या एका रिपोर्टनुसार, मागील एका वर्षात 180,000 लोकांनी समुद्रीमार्गाने यूरोपमध्‍ये जाण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यापैकी 800 लोकांना प्राणास मुकावे लागले.
- एका वर्षापूर्वी स्‍थलांतरित लोकांचे एक जहाज भूमध्यसागरात बुडाले. या दुर्घटनेत 800 लोक ठार झाले.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...