आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेमधील चारशे श्रीमंतांत ४ भारतवंशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या ४०० सर्वांत श्रीमंतांमध्ये पाच भारतीय वंशाच्या अमेरिकींचा समावेश आहे. रोमेश वाधवानी, भारत-नीरजा देसाई, राकेश गंगवाल, जॉन कपूर आणि के.आर. श्रीराम यांचा यात समावेश आहे. फोर्ब्जने जाहीर केलेल्या या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सलग २३ व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. गेट्स यांची मालमत्ता ५.४० लाख कोटी रुपये आहे. अॅमेझॉनचे जेफ बेजो दुसरे आणि अब्जोधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यादीत समाविष्ट अव्वल ४०० अमेरिकींची संपत्ती १६० लाख कोटी असल्याचा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...