आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो व्हेल माशांच्या पोटात होऊ लागले स्फोट, बीचवर दिसला धक्कादायक नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडमधील नेल्सन शहराच्या समुद्रकिना-यावर मृत पावलेल्या व्हेल मासे... - Divya Marathi
न्यूझीलंडमधील नेल्सन शहराच्या समुद्रकिना-यावर मृत पावलेल्या व्हेल मासे...
इंटरनॅशनल डेस्क- न्यूझीलंडमधील नेल्सन शहराच्या समुद्रकिनारी मागील शुक्रवारी रात्री 400 अधिक पायलट व्हेल मासे अडकले होते. ज्यात 300 व्हेल माशांचा मृत्यू झाला. तर, रेस्क्यू टीमने 100 व्हेल माशांची सुटका करत जीव वाचवला व त्यांना समुद्रात सोडले. समुद्रकिना-यावर पडलेल्या या व्हेल माशांचे शरीर फटल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. लांब लांब सिरिंज आणि चाकूने व्हेलचे पोट कापले जात होते. यामुळे जोरदार स्फोटामुळे अनेक माशांचे पोट फाटले. मात्र, यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त आहे. का फटते शरीर...
 
- व्हेल माशाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील बॅक्टेरिया मिथेन गॅस तयार सुरु होतो.  
- ही प्रक्रिया ही माशांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू होतो.  
- जेव्हा गॅस शरीराबाहेर जात नाही तेव्हा पोट फुटायला लागते.  
- तसेही व्हेलचे शरीर खूप मोठे असते, त्यामुळे पोटात मोठा गॅस तयार होतो. 
- त्याचमुळे व्हेल माशाचा मृत्यू होताच त्याचे पोट कापले जाते. 
- यापूर्वी असे अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात मृत व्हेलचे पोट फुटल्याने लोक जखमी झाले आहेत.
- न्यूझीलंडच्या नेल्सन शहरातील समुद्रकिनारी मागील आठवड्यात सुमारे 300 व्हेलची डेड बॉडी मिळाल्या. ज्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
 
आजारी व्हेलला साथ देण्याला इतर व्हेल येतात- 
 
- जोनाहच्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ नेमकेपणाने सांगू शकले नाहीत की, व्हेल असे किना-यावर कसे अडकले व फसले.
- मात्र, व्हेल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, पाण्याचा स्तर कमी होताच ते भटकले जातात. 
- एखादा व्हेल आजारी पडला तर किना-यावर झोपायला, विश्रांतीला येतो, तेव्हा त्याचे इतर सहकारी त्याच्या हळू हळू मागे येतात.  
- शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा आजारी व्हेल आपल्या मदतीसाठी इतर व्हेलला बोलावतो. 
- याशिवाय अनेकदा समुद्रातील पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर व्हेल माशांचा ग्रुप किना-यावर फसतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...