आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 49 Year Old Mom Of 2 Making Money By Her Flirty Videos

स्वतःचे Flirty व्हिडीओ शेअर करून ही करते यूट्युबवर कोट्यवधींची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
49 वर्षांची जेनिफर सॉजियर एक यूट्यूब स्टार आहे. तिचे 'फार्म गर्ल जेन' नावाने एक यूट्युब चॅनल आहे. त्याचे लाखो प्रेक्षक आहेत. दोन मुलांची आई असलेली जेनिफर शेतांमध्ये स्वतःचे व्हिडीओ शूट करते आणि ते व्हिडीओ पोस्ट करते. त्यातून ती वर्षभरामध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

एका वर्षाची कमाई 6.3 कोटी रुपये
जेनिफर तिच्या फॅमिली फार्ममध्ये बिकिनी परिधान करून 'फ्लर्टी' व्हिडिओ तयार करते. ती कधी पिगलेट (डुकराचे पिलू) ला मिठी मारते तर कधी लाकूड तोडताना दिसते. अशा प्रकारच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना जेनिफरचा अंदाज आवडत असतो. तिच्या व्हिडीओजना लाखो व्ह्यूज भेटत असतात. जेनिफरच्या मते यूट्यूबकडून ती वर्षाला एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे सहा कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई करते.

कोण आहे जेनिफर
जेनिफर आणि तिचा नवरा जेसन नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक छोटा फार्म चालवतात. 2012 मध्ये जेनने तिच्या डेली लाइफ चे व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तिचे सुमारे 45 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स जाले आहेत. गेल्या उन्हाळ्यामध्ये तिचा 'वेट ट्रेनिंग विथ अ ट्रॅक्टर' व्हिडिओ व्हायरल झाला होता. 18 लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला. त्यात जेनिफर एकटी हाताने ट्रॅक्टर ओढत असल्याचे दिसत होते.

स्वतःला समजते टॉम बॉय
जेनिफर स्वततःला टॉम बॉय समजले. ती नेहमी टफ गर्ल बनून राहते. जगप्रसिद्ध ब्रँड व्हिक्टोरिया सिक्रेट अंडरवेअरमध्ये ती शुटिंग आणि फिशिंग करते. जेनिफरच्या मते तिच्या अदा लोकांना आवडतात. तिचे वय 50 च्या जवळपास आहे. पण कमी वयाच्या मुलींपेक्षा अधिक फिट आणि हेल्दी असल्याचे ती सांगते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO