आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरतावादाला विरोधमुळेच फ्रान्स लक्ष्य, वाचा पॅरिस हल्ल्यामागचे 5 Reasons

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यातील मृतांना श्रदधांजली अर्पण करण्यासाठी जाणाऱ्या तरुणीला भावना अनावर झाल्या. - Divya Marathi
हल्ल्यातील मृतांना श्रदधांजली अर्पण करण्यासाठी जाणाऱ्या तरुणीला भावना अनावर झाल्या.
पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगालाच हादरे बसले. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा जगभरामध्ये दहशतवादाच्या मुद्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. ISIS च्या रुपाने उभ्या असलेल्या दहशतवादाच्या या राक्षसाचा सामना कसा करायचा यावर सगळ्या स्तरामधून मंथन सुरू झाले आहे. पण त्याचप्रमाणे ISIS ने या हल्ल्यासाठी फ्रान्सचीच निवड का केली याच्या कारणांचाही विचार करणे गरजेचे आहे.

दहशतवादाच्या विरोधात फ्रान्सने अवलंबलेली भूमिका पाहता, ते अत्यंत कठोरपणे कट्टरतावादाचा थेट विरोध करत होते हे लक्षात येते. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतानाच काही कारणे स्पष्टही केली होती. पण केवळ त्या कारणांचा विचार केला तर या घटनेला असलेले इतर कांगोरे दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या हालचाली पाहता, पॅरिसवरील हल्ल्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न याठिकाणी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या हल्ल्याच्या कारणामागे असलेल्या काही शक्यता...