आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटशी संबंधित या 5 बाबी वैमानिक तुम्‍हाला कधीच सांगणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रोस्तोव्ह -ऑन-डॉन- रशियाच्या उत्तरेकडील शहरात शनिवारी दुबई एअरलाइन्स विमानाला झालेल्या अपघातात 62 प्रवाशांचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यात विमान उतरत असताना त्याला आग लागल्याने ही घटना घडली. अपघाताच्‍या वेळी वैमानिकाने विमान लॅडिंग करण्‍याचा दोन वेळा प्रयत्‍न केला. पण, त्‍यात त्‍याला यश आले नाही. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे प्रॉब्लम प्लेन बाबत खास माहिती ती की विमानातील प्रवाशांना वैमानिक कधीच सांगत नाही....
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, संकटकाळात वैमानिक काय सांगत नाही प्रवाशांना.....