आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: धार्मिक नव्हता पण गे कपल बघितल्यावर प्रचंड भडकायचा, बायकोलाही मारायचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतीनची एक्स वाइफ सितोरा यूसुफीने रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की मतीन मानसिक दृष्ट्या स्थिर नव्हता. - Divya Marathi
मतीनची एक्स वाइफ सितोरा यूसुफीने रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की मतीन मानसिक दृष्ट्या स्थिर नव्हता.
वॉशिंग्टन- अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अज्ञात बंदुकधाऱ्याने एका गे नाइट क्लबवर केलेल्या भीषण गोळीबारात 50 लोक ठार, तर 53 जखमी झाले आहेत. ऑरलँडोमध्ये असलेल्या गे क्लबमध्ये झालेला हा हल्ला अमेरिकेत 9/11 नंतर झालेला सर्वांत भीषण हल्ला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ISIS ने तीन दिवसांपूर्वी फ्लोरिडात हल्ला करण्‍याची धमकी दिली होती. लिस्ट जाहीर करून अमेरिकन नागरिकांचे शीर कलम करणार असल्याचे ISIS ने म्हटले होते. हल्लेखोराला ठार मारण्यात आले आहे.

हल्ला झाला तेव्हा 100 लोक लॅटिन अमेरिकन थीमवर थिरकत होते...
- मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री 2 वाजता (भारतीय वेळेनुसार रविवार सकाळी 10.30 वाजता) 100 पेक्षा जास्त लोक क्लबमध्ये उपस्थित होते.
- सगळे अमेरिकन लॅटिन थीमवर थिरकत होते.

फ्लोरिडामध्ये 600 जणांना मारण्याची धमकी...
- thegatewaypundit नामक वेबसाइटनुसार, ISIS प्रो ग्रुपने संपूर्ण अमेरिकेत 8000 लोकांना मारण्याची धमकी दिली होती.
- ISIS ने ही लिस्ट तीन दिवसांपूर्वीच जाहीर केली होती.
- यात फ्लोरिडामधील 600 लोकांचा समावेश होता.

FBI करतेय तपास...
- FBI या गोळीबाराचा दहशतवादी हल्ल्याच्या अँगलने तपास करत आहे.
- पोलिसांनी हल्लेखोराबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

पुढील स्लाइडवर पाहा,
एक्स वाईफ म्हणाली, त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते...
मियामीमध्ये गे कपलला बघून तळपायाची आग गेली होती मस्तकात...
इतर या घटनेशी संबंधित फोटोज....