आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पॅरिसमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय एअर शोची धूम, महाकाय विमानांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ए400एम एक असे एअरलिफ्टर ते मोठ्या हेलिकॉप्टर करु शकते. - Divya Marathi
ए400एम एक असे एअरलिफ्टर ते मोठ्या हेलिकॉप्टर करु शकते.
पॅरिस - फ्रान्समध्‍ये शुक्रवारपासून(ता.19) 51 व्या आंतरराष्‍ट्रीय पॅरिस एअर शोला सुरुवात झाली आहे. या एअर शोला 3 लाख संरक्षण उत्पादक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य लोक भेट देतात. येथे विमानांचे वेगवेगळ्या जाती, व्यावसायिक करार, हवाई वाहतूक ताकद, नव्याने विकसित हवाई आणि अंतराळ तंत्रज्ञान पाहावयास मिळते.
पॅर‍िस एअर शोत जगातील सर्वात मोठे विमान उत्पादन एअरबस आणि बोइंग या विमान कंपन्यांचाही सहभाग असतो. यंदा फार मोठे व्यावसायिक घडामोडी घडतील याची शक्यता कमी दिसत आहे.
पुढे पाहा, पॅरिस एअर शोची धूम...