आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे क्रिस्टल तर कुठे उत्तम नक्षीकाम, या आहेत जगातील 50 सुंदर मशिदी, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिस्टल मशीद, मलेशिया - Divya Marathi
क्रिस्टल मशीद, मलेशिया
मुस्लीम समाज बांधवांसाठी सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे मशीद. याठिकाणी मुस्लीम बांधव प्रार्थना करत असतात. जगभरामध्ये लाखो मशिदी आहेत. प्रत्येक देशातील संस्कृती परंपरा आणि समाजरचने नुसार या मशिदींच्या वास्तुरचनेमध्ये वैविध्य असल्याचे आढळून येते. अत्यंत सुबक आणि सुंदर अशा प्रकारे या मशीदींचे बांधकाम असल्याचे दिसून येते. आजच्या जगात आपल्याला आर्किटेक्चरचे अनेक नवनवीन नमुने पाहायला मिळतात. पण आजही शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या या मशिदींचे सौदर्य नव्या वास्तुकलेच्या कितीतरीपट पुढे आहे. जगभरातील अशाच 50 सुंदर मशिदींची भेट रमझान महिन्याच्या निमित्ताने खास या माध्यमातून आम्ही तुम्हाला घडवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगभरातील अशाच सुंदर मशीदींचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...