आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी ६६ लोकांनी सर्फिंग बोर्डवर उभे राहून साकारला World Record

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील हंटिंग्टन सागरी किनाऱ्यावर ६६ लोकांनी ४२ फूटाच्या बोर्डवर एकाचवेळी सर्फींग करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या बोर्डाचे वजन ११०० पाउंड होते. याआधीचा विक्रम ऑस्ट्रेलयातील क्विन्सलँडमध्ये ४७ लोकांच्या नावावर होता. हा अनोखा थरार बघण्यासाइी बीचवर जवळपास ५००० लोक उपस्थित होते. त्यांनी हा विक्रम कॅमेऱ्यात टिपून घेतला.
१३०० पाउंड वजनाचा आजपर्यंतचा सर्वात वजनदार सर्फिंग बोर्ड
११०० पाउंड बोर्डचे वजन
फूट आहे बोर्डची लांबी ४२ फूट

पुढील स्लाईडवर पाहा, या World Record चे इतर फोटो...