आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 16 नव्हे तर 72 वर्षांची आहे ही सौंदर्यवती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. ही आहे फ्रान्समधील 72 वर्षांची प्रिसीला प्रिस्ली नावाची तरुण सौंदर्यवती. वयाने 72 वर्षांची असली तरीही तिचे वय फक्त 21 वर्षाच्या तरुणीएवढेच दिसते. फ्रान्समधील लॉरेन प्रांतात आयोजित एका कार्यक्रमात आली होती. याठिकाणी आल्यावर तिने सर्वांचेच लक्ष वेधले. कारण, वयाने 72 पार केली असली तरीही तिच्या त्वचेवर कुठलाही मागमूस नव्हता. चेहऱ्यावर एकही सुरकुती बघायला मिळाली नाही. तिचे हे रुप पाहून सोशल मीडियावर असलेल्या तिच्या फॅन्सने तिची चांगलीच फिरकी घेतली. 

 

सोशल मीडियावर तिला विचारण्यात आले की, तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला काय केले? आणि वय कमी होण्यामागे काय रहस्य आहे? की प्लास्टिक सर्जरी? यांसारख्या असंख्य प्रश्नांचा भडीमार तिच्यावर झाला. विशेष म्हणजे या वयातही कशालाही न जुमानता तिने कार्यक्रमात हिरारीने सहभाग घेऊन सर्वांनाच चकीत केले. तिचा रेडीश रंगातील टी आणि फ्लोरल् डिझाईनमधील आकर्षक स्कर्ट तिला अधिक खुलून दिसत होता. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - 72 वर्षाच्या तरुणीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...