आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तच्या सकारात सामु‍दायिक स्मशानात म‍िळाले 80 श्‍वानांचे ममी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - श्‍वानाला माणसाचा प्रामाणिक पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाते. प्राचीन इजिप्तमध्‍ये त्यांचा उपयोग अनुबिस नावाच्या देवाशी संपर्क साधण्‍यासाठी केला जात होता. इजिप्तच्या सकारात या देवाच्या मंदिराजवळ बोगद्यात या उद्देशानिमित्त 80 लाख श्‍वाने अन् इतर जनावरांचे ममी बनवण्‍यात आले होते.
प्राचीन इजिप्तमध्‍ये अशी धारणा होती, की श्‍वाने अनुबिस देवाजवळ जाऊन त्या मालकांच्या बाजूने आणि मृत स्नेह्यांना मदत करतील. सकारात अशी ममी बोगद्यात सापडली आहे. काळाबरोबर ममी नष्‍ट झाली, तर काहींचे खातनिर्मितीसाठी वापरली गेली. तर शिल्लक ममी एकमेंकांवर ठेवली गेली आहे आणि ती खूप वाईट स्थितीत आहे. ही बोगदे 750 ते 30 इसन सन पूर्वचे असल्याचे मानले जाते. सकारात व्यापा-यांचा एक गट राहत होता. तो अबुनिस देवाची ताम्र मुर्त्या विकत होते, असे कार्डिफ विद्यापीठाचे प्राध्‍यापक पॉल निकोलसन यांनी सांगितले. येथील पुजारी देवाची पूजा करायचे आणि लोक देवाच्या सन्मानार्थ ममी तयार करण्‍यासाठी श्‍वान पाळत होते.