जगात असे अनेक रहस्य आहेत, ज्यांच्यावरुन पडदा हटवणे बाकी आहे. शास्त्रज्ञ त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसे पाहिले तर या रहस्यांबाबत दीर्घकाळापासून चर्चा होत आली आहे. मात्र त्यात सुधारणा झाली नाही. तर चला जाणून घेऊया, जगातील अशा 9 न उलगडलेल्या रहस्यांविषयी जी शास्त्रज्ञांना आजही सोडवण्यात अपयश आले आहे.
मोआ बर्ड्स
- न्यूझीलंडमध्ये अधिवास असलेला हा पक्षी उडू शकत नव्हता. 1500 वर्षांपूर्वी ते नष्ट झाले.
- हे पक्षी नष्ट होण्यामागे न्यूझीलंडमधील माओरी आदिवासींची एक थेअरी आहे. या आदिवासी जमातीने या पक्ष्यांचे अनेक वर्ष शिकार करत होते.
- नुकतेच शास्त्रज्ञांनी या पक्ष्याचा मोठा पंजा सापडला आहे. हा पंजा पाहून पक्ष्याचा आकार अवाढव्य असल्याचे समजते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर शोधाविषयी...