आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने उध्‍दवस्त केलेल्या पायमिरासह ही आहेत जगातील नऊ प्राचीन शहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. मेमफीस - Divya Marathi
1. मेमफीस
सर्वांनी पॉम्पेई, स्पार्टा किंवा माचूपिचू सारख्‍या प्राचीन शहरांविषयी ऐकले असाल. जग हे प्राचीन शहरे आणि अप्रतिम इतिहासात विभागला गेला आहे. हातावर मोजण्‍याएवढेच लोकांना याविषयी माहिती आहे. ही हरवलेल्या शहरांचा अपघातानेच शोध लागतो. ज्या ठिकाणी ती उभी होती तिथे आज अवशेष उरली आहेत आणि ती एकेकाळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.
1. मेमफीस : आताच्या मेमफीसबाबत गोंधळू नका. हे शहर अमेरिकेतील टेनिसीमध्‍ये आहे. प्राचीन मेमफीस हे इजिप्तची राजधानी होती. तिचा शोध 3100 इसवी सना पूर्वी लागला. इजिप्तचा राजा मेनेसने जेव्हा नाईल नदीचा मार्ग बदलला तेव्हा मेमफीस शहराची स्थापना झाली.
पुढे क्लिक करा आणि पाहा जगातील इतर प्राचीन शहरे