आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: 18 वर्षीय तरुणीने 16 कोटींत विकली व्हर्जिनिटी, सोशल मीडियावर सांगितले खोटे कारण, आईवडिलांनीच केली पोलेखाेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - रोमानियाची रहिवासी अॅलेक्झांड्रा कॅफरीनने आपल्या घराचा लिलाव होण्यापासून वाचवण्याचे सांगून सोशल मीडियावर व्हर्जिनिटी विकली. 18 वर्षीय या तरुणीची कहाणी ऐकून एका बिझनेसमनने तिच्याशी व्हर्जिनिटीचा सौदा केला. हाँगकाँगच्या बिझनेसमनने यासाठी तिला 16 कोटी रुपयेही दिले. परंतु नंतर कळले की, तरुणीने व्हर्जिनिटी विकण्यामागे जी दु:खद कहाणी सांगितली होती, ती शुद्ध फसवणूक होती. हा खुलासा खुद्द मुलीच्या पालकांनी केला आहे. 

 

एस्कॉर्ट एजन्सीने केला सौदा...
- ही घटना नोव्हेंबर 2016 ची आहे. कॅफरीनने सोशल मीडियावर सांगितले होते की, तिचे एक वडिलोपार्जित घर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विकावे लागणार आहे. यासाठी कॅफरीनने जर्मनीच्या सिंड्रेला एस्कॉर्ट एजन्सीच्या माध्यमातून सौदा केला. कॅफरीनने आपली व्हर्जिनिटी विकण्यासाठी साडे 8 लाख पाउंड (सव्वा सात कोटी) ची किंमत ठेवली होती. ज्या बिझनेसमनने तिच्या व्हर्जिनिटीसाठी दुपटीहूनही जास्त किंमत मोजली त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

 

पालकांनी केली पोलखोल
जेव्हा कॅफरीनच्या पालकांना तिच्या या कृत्याची माहिती मिळाली, तेव्हा ते तणावात आले. एका मीडिया हाऊसला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते की, आम्हाला कळतच नाहीये की, आमची मुलगी असे का करतेय? ती घर वाचवण्यासाठी व्हर्जिनिटी विकण्याचे म्हणतेय, परंतु आम्हाला कोणतीही आर्थिक परेशानी नाही. कॅफरीनच्या पालकांनी एवढेसुद्धा म्हटले होते की, जर कॅफरीनने खरेच पुढे काही केले तर ते तिच्याशी संबंध तोडून टाकतील. तथापि, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. कॅफरीनने आपली व्हर्जिनिटी विकलेली होती.

 

घरी सांगितले होते, उचलणार हे पाऊल...
कॅफरीनचे वडील पोलिस कर्मचारी, तर आई फार्मासिस्ट आहे. त्यांच्यावर कोणतेही आर्थिक संकट नव्हते. त्यांनी सांगितले की, ती नेहमी असे कृत्य करण्याची धमकी द्यायची. तिने असेही म्हटले होते की, मी 18 वर्षांची आहे आणि मला माझ्या शरीरासोबत जे काही करावे वाटेल ते मी करू शकते.

 

चित्रपटातून मिळाली आयडिया
पोलखोल झाल्यानंतर कॅफरीन म्हणाली की, 15 वर्षे वयात तिने टीव्हीवर एक मूव्ही पाहिली होती. यात एक तरुणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला एका रात्रीसाठी विकते. हा चित्रपट पाहून तिला व्हर्जिनिटी विकण्याची आयडिया मिळाली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, कॅफरीनचे आणखी काही फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...