आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉपलेस शूट करत होती ही सुपर मॉडेल, अचानक घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टाग्राम... - Divya Marathi
इंस्टाग्राम...

वॉशिंग्टन - अमेरिकेची सुपर मॉडेल आणि हॉलिवुड अभिनेत्री केट अपटनला सागरी किनाऱ्यावर फोटोशूट महागात पडले आहे. नेदरलंडच्या उत्तरेकडील अरुबा बेटावर ती एका स्पोर्ट्स मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट करत होती. ती समुद्राच्या कडेला एका दगडावर पोझ देऊन थांबली होती. त्याचवेळी सागरात अचानक लाट आली. पण तिला काहीच कळाले नाही. इतकी मोठी लाट तिच्या बाजूला फोकस शेड घेऊन थांबलेल्या व्यक्तीच्या लक्षात आली. त्याने केटचा हात धरला, तरीही ती खाली पाण्यात पडली. पण, त्या व्यक्तीने हात दिल्याने ती जखमी होण्यापासून वाचली. तिचा हा व्हिडिओ ऑक्टोबरचा असला तरीही स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझीनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ते आता शेअर केले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोज आणि व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...