आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक युक्तीने 84% नी घटले आत्महत्येचे प्रमाण, या प्रयोगातून भारतानेही घ्यायला हवा धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जपानमध्ये रेल्वे स्थानकांवर निळ्या लाइट्सचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाल्यानंतर आता ब्रिटनमध्येही हा प्रयोग त्यांच्याकडे केला जात आहे. 


इंटरनॅशनल डेस्क - जपानमध्ये रेल्वे स्थानकांवर आत्महत्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे याठिकाणच्या सरकारने काही वेगळे करत रेल्वे आणि प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे क्रॉसिंगवर निळ्या रंगाचे LED लाइट्स लावलेय त्यांचा एवढा सकारात्मक परिणाम झाला की, गेल्या 10 वर्षांत देशात आत्महत्यांचे प्रमाण 84% टक्क्यांनी कमी झाले आहे. असे होण्याचे कारण म्हणजे निळी रंग पाहिल्यामुळे लोकांना फार समाधान मिळते. बहुतांश लोक हे मानसिक तणावामुळेच आत्महत्या करतात. अशा स्थितीत जे लोक आत्महत्येच्या उद्देशाने रेल्वे स्थानकावर जातात त्यांना निळे लाइट्स पाहिल्यानंतर सकारात्मकता जाणवते आणि त्यांचा ताण कमी होतो. त्यानंतर अनेकदा आत्महत्येचा विचार बदलून ते परत जातात. जपानमध्ये मिळालेले सकारात्मक परिणाम पाहता आता ब्रिटनमध्येही हा प्रयोग केला जाणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...