आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV: पाण्यासारखा वाहून गेला रस्ता, पाहता-पाहता गायब झाला 160 फुटांचा रस्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - चीनमध्ये मुसळधार पावसानंतर एका रहिवासी भागातील रस्ता पाण्यासारखा वाहून गेला. येथे गुयानगन शहरातील चिचुआन परिसरात 1 जुलै रोजी ही दुर्घटना झाली. पाऊस थांबल्यानंतर रस्त्याचा 50 मीटर भाग पाहता-पाहताच अनेक फूट खोल खचला. जणू काही रस्ता पाण्यावरच तरंगत होता, असे वाटले. तथापि, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता सीसीटीव्हीतून या दुर्घटनेचा चकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, क्षणार्धात गायब होणारा रस्त्याचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...