आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird Video: लग्नात नवरदेवाला दिलेले गिफ्ट पाहून तुम्हीही म्हणाल Oh My God!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - लग्नामध्ये नवरदेव असा नवरी त्यांना अजबगजब भेटी मिळण्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील. परंतु कुणी एखाद्याला अजगरही गिफ्ट करू शकतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असेच झाले आहे. यानुसार, 2 जण एका बॉक्समध्ये तब्बल 10 ते 12 फुटांचा अजगर घेऊन रिसेप्शनसाठी जातत आणि बॉक्समधून अजगर काढून नवरदेवाच्या गळ्यात घालतात. एवढा मोठा अजगर पाहून नवरदेवाला आश्चर्याचा धक्का बसतो. नवरदेवाच्या मित्रांनी त्याला दिलेली विचित्र भेट पाहून उपस्थित सर्वच अवाक् होतात. हा व्हिडिओ एका अरब देशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ Interfere India नावाच्या यू-ट्यूब चॅनलने शेअर केला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral Video   

 

बातम्या आणखी आहेत...