आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लाँच झाल्याच्या 10 सेकंदातच जमीनीवर कोसळले जपानी रॉकेट, मोठा स्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जपानच्या एका आंत्रप्रिन्योरकडून विकसित करण्यात आलेल्या रॉकेटची शनिवारी चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ही चाचणी एक भयंकर दु-स्वप्न ठरली. रॉकेट लाँच केल्याच्या अवघ्या 10 मीटरवरून जमीनीवर कोसळले. इंटरस्टेलर टेक्नोलॉजीस असे या खासगी कंपनीचे नाव होते. त्यांनी MOMO-2 नामक अनमॅन्ड रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न केला होता. हे रॉकेट जमीनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला. या अपघातात अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. अपयश आले तरीही कंपनी आपले प्रयत्न यापुढे सुरूच ठेवणार असे कंपनीने म्हटले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...