आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • धक्कादायक: मशिदीसमोर तोकड्या कपड्यांमध्ये नाचल्या 2 तरुणी, Video Viral झाल्यावर पेटला वाद Malaysian mosque bans tourists after dance goes viral

मशिदीसमोर तोकड्या कपड्यांमध्ये नाचल्या 2 तरुणी, Video Viral झाल्यावर पेटला वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियातील एका मशिदीने आपल्या येथे येण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. हा निर्णय मशिदीसमोर 2 महिला पर्यटकांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने घेण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणींनी अतिशय आखूड स्किन टाइट कपडे घातलेले होते. तथापि, सबाह राज्यातील कोटा कुनाबलूमध्ये असलेली ही मशीद पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. मशिदीसमोर तरुणींच्या तोकड्या कपड्यांतील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जगभरात टीकेची झोड उठली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल झालेला हा Video... 

बातम्या आणखी आहेत...