आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अधांतरी लटकल्या गगनचुंबी इमारती, तैवानमध्ये भूकंपाने हाहाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने अख्खा तैवान हादरला. अनेक इमारती कोसळल्या, कित्येक इमारती वाकल्या आणि अधांतरी लटकल्या आहेत. काहींना चक्क खांबांचा आधार देऊन कोसळण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या कधीही पडू शकतात. सर्वत्र घरांचा ढीग पसरला आहे. शेकडो जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेले लोक त्याच ढिगारांखाली दबल्याची भिती व्यक्त केली जात आहे. भूकंप इतका भीषण होता, की रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. एका डिपार्टमेंटल स्टोरचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्टकरण्यात आला आहे. त्यामध्ये लाइव्ह भूकंप टिपला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भूकंपाचे आणखी काही फोटो आणि त्या स्टोरचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...