आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, एवढ्या निर्दयीपणे जनावरांनाही मारत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवाने निर्मिती केलेल्या सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राण्यासा सर्वात वरचे स्थान मिळत असते. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला असलेली माणुसकी. पण जेव्हा एखादा व्यक्ती हा राक्षस बनतो तेव्हा काय होते, हे तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. 


या महिलेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा संताप प्रचंड वाढणार यात शंका नाही. त्यामागचे कारण म्हणजे, एका चिमुरड्या जीवाबरोबर तिने जे काही केले ते आपण किंवा कोणीही प्राण्याबरोबरही करणार नाही. ही महिला चिमुरड्या बाळाला एवढे का मारतेय हे अद्याप समोर आलेले नाही. पण कारण काहीही असले तरी, एवढा अत्याचार करणे हे कधीही मान्य होणारे नाही. 

Courtesy- Laxman

बातम्या आणखी आहेत...